विश्व सायकल दिवस हा एक जागतिक दिवस आहे.
दुचाकी सायकल ही वापरण्यास आणि विकत घेण्यास सोपी आणि स्वस्त असा वाहन पर्याय आहे. त्यामुळे सर्वाँना सामावून घेणारे जागतिक स्तरावरील वाहन म्हणून सायकल कदे पाहणे याबद्दल हा दिवस साजरा करण्याचे ठरविले गेले. एप्रिल २०१८ मध्ये संयुक्त राष्ट्र समितीने ३ जून हा दिवस विश्व सायकल दिवस म्हणून निश्चित केला.
जागतिक सायकल दिन
हा लेख तुमचा दृष्टिकोन बदलेल.