जागतिक मत्स्य पालन दिन तथा जागतिक मत्स्यव्यवसाय दिन हा दरवर्षी २१ नोव्हेंबर रोजी जगभरात साजरा केला जातो. हा दिवस जगभरातील मत्स्यव्यवसाय क्षेत्रात कार्यरत असणारे कोळी, मत्स्यपालक आणि या उद्योगाशी संबंधित भागधारकांच्या योगदानाचा गौरव करण्यासाठी तसेच शाश्वत मत्स्यव्यवसाय आणि सागरी परिसंस्थेचे रक्षण करण्याबाबत जागृती निर्माण करण्यासाठी साजरा केला जातो.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →जागतिक मत्स्य पालन दिन
यामागील विज्ञान आणि इतिहास.