जागतिक नावीन्यता निर्देशांक हे देशांचे त्यांच्या क्षमतेनुसार आणि नवकल्पनातील (नावीन्यता) यशानुसार वार्षिक क्रमांक आहे. २००७ मध्ये इनसीड आणि वल्ड बिजनेस द्वारे याची सुरुवात झाली होती. वल्ड बिजनेस हे एक ब्रिटिश मासिक आहे. २०२१ पर्यंत कॉर्नेल युनिव्हर्सिटी, इनसीड आणि इतर संस्था आणि संस्थांच्या भागीदारीत जागतिक बौद्धिक संपदा संघटनेने प्रकाशित केले होते. हा क्रमांक इंटरनॅशनल टेलिकम्युनिकेशन युनियन, वर्ल्ड बँक आणि वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमसह अनेक स्त्रोतांकडून मिळवलेल्या व्यक्तिनिष्ठ आणि वस्तुनिष्ठ डेटावर आधारित असतो.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →जागतिक नावीन्यता निर्देशांक
चर्चा करण्यासाठी एक आकर्षक विषय.