झिंक म्हणजे जस्त हे एक रासायनिक मूलद्रव्य असून त्याची रासायनिक संज्ञा (Zn) आहे.
त्याचा अणुक्रमांक ३0 आहे. तो एक धातु आहे. या धातूचा प्राचीन काळापासून मानव वापर करीत आलेला आहे. जस्त विलेपन या प्रकियेमध्ये या धातूचा वापर केला जातो.
जस्ताचे रासायनिक गुणधर्म मॅग्नेशियम या मूलद्रव्याशी मिळतेजुळते आहेत. तो संक्रमण धातू गटाचा एक सदस्य आहे. पितळ हे तांबे आणि जस्त यांचे एक मिश्रधातू आहे.
जस्त
थोडक्यात पण महत्त्वाचे.