जलऱ्हास

याचे महत्त्व तुम्हाला आश्चर्यचकित करेल.

शरीरातून द्रवपदार्थाच्या अत्यधिक कमतरतेला जलऱ्हास (इंग्रजी: डी-हायड्रेशन) असे म्हणतात. जेव्हा शरीराला पाणी पिण्यापेक्षा कमी पाणी पिले जाते तेव्हा त्याला परिस्थितीला जलऱ्हास असे म्हणतात. जलऱ्हास म्हणजे शरीरातील पाण्याची एकूण पातळी कमी होणे. मानवी शरीरामध्ये पाण्याचा मोठा अंश असतो. तो शारीरिक कार्य करण्यासाठी आवश्यक असतो सामान्यतः शरीराला ४ ग्लास (एक लिटर किंवा दीड लिटर) पाण्याची गरज असते. ही गरज माणूस करत असलेल्या शारीरिक श्रमांवर आणि त्याच्या वयावर अवलंबून असते. अधिक शारीरिक परिश्रम करणाऱ्या व्यक्तीस यापेक्षा दोन किंवा तीन पट अधिक पाण्याची आवश्यकता असते.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →