जयंत गणपत नाडकर्णी

एक संपूर्ण मार्गदर्शक तुमच्यासाठी.

जयंत गणपत नाडकर्णी

ॲडमिरल जयंत गणपत "पॉजी" नाडकर्णी, पीव्हीएसएम, एव्हीएसएम, एनएम, व्हीएसएम, एडीसी (५ डिसेंबर, १९३१ - २ जुलै, २०१८) हे भारतीय आरमाराचे ॲडमिरल होते. हे १ डिसेंबर १९८७ ते ३० नोव्हेंबर १९९० पर्यंत भारतीय नौदलाचे १२ वे नौदल प्रमुख होते.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →