छिंगहाय (देवनागरी लेखनभेद : छिंघाय; चिनी लिपी: 青海 ; फीनयिन: Qīnghǎi ; ) हा चीन देशाच्या पश्चिम भागातील प्रांत आहे. छिंगहाय सरोवरावरून या प्रांताचे नाव छिंगहाय ठेवले आहे. याच्या ईशान्येस कान्सू, वायव्येस शिंच्यांग स्वायत्त प्रदेश, आग्नेयेस सिच्वान व नैऋत्येस तिबेट स्वायत्त प्रदेश हे चिनी राजकीय विभाग वसले आहेत. शीनिंग येथे छिंगहायाची राजधानी आहे.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →छिंगहाय
याचे महत्त्व तुम्हाला आश्चर्यचकित करेल.