चोलुतेका प्रांत होन्डुरासच्या अठरा प्रांतांपैकी एक आहे. देशाच्या दक्षिण टोकाशी असलेल्या या प्रांताच्या पश्चिमेस फोन्सेकाचा आखात हा प्रशांत महासागराचा भाग तर पूर्व आणि दक्षिणेस निकाराग्वा देश आहे. या प्रांताची राजधानी चोलुतेका नावाच्याच शहरात आहे.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →चोलुतेका प्रांत
चर्चा करण्यासाठी एक आकर्षक विषय.