चेंगलपट्टू (तमिळ:செங்கல்பட்டு) भारताच्या तमिळनाडू राज्यातील एक शहर आहे. हे शहर चेन्नईपासून ५६ किमी अंतरावर पलार नदीवर वसलेले आहे. येथे मद्रास विद्यापीठाशी संलग्न असलेले वैद्यकीय आणि इतर महाविद्यालये आहेत.
हे शहर चेंगलपट्टू जिल्ह्याचे प्रशासकीय केन्द्र आहे.
२००१ च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या ६२,५८२ होती. पैकी ३१,४२३ पुरूष होते तर ३१,१५९ स्त्रीया होत्या. या नावाचा उच्चार चिंगलपेट किंवा चेंगलपेट असाही होतो.
चेंगलपट्टू
तुम्हाला हे नक्कीच माहित नसेल!