चुनीची ड्रॅगन (जपानी:中日ドラゴンズ) जपानमधील जपानी व्यावसायिक बेसबॉल या संघटनेतील एक बेसबॉल संघ आहे. हा संघ नागोया शहरात स्थित आहे. याचे घरचे सामने नागोया घुमट या मैदानात खेळले जातात. या संघाची स्थापना १९३६मध्ये झाली.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →चुनीची ड्रॅगन
या विषयावर तज्ञ बना.