चुकोत्का स्वायत्त ऑक्रूग (रशियन: Чукотский автономный округ) हे रशियाच्या संघातील एक स्वायत्त ऑक्रूग आहे. सायबेरियातील अतिपूर्व जिल्ह्याच्या ईशान्य कोपऱ्यामध्ये वसलेल्या ह्या ऑक्रूगमध्ये अत्यंत तुरळक वस्ती आहे.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →चुकोत्का स्वायत्त ऑक्रूग
तुम्हाला हे नक्कीच माहित नसेल!