चुंबक हा मॅग्नेटाईट नावाच्या लोखंडाच्या किंवा पोलादाच्या खाणीत आढळणाऱ्या एक प्रकारच्या पदार्थाचा दगड. यास 'लोडस्टोन' असे नाव होते. या पदार्थात चुंबकाचे गुणधर्म होते. इ.स.पूर्व ८०० च्या सुमारास ग्रीक लोकांनी चुंबकाचा उल्लेख आपल्या लिखाणात केला आहे.
चुंबकाच्या प्रभावाच्या क्षेत्राला चुंबकीय क्षेत्र म्हणाता. लोखंड, कोबाल्ट, निकेल व अन्य चुंबकीय पदार्थ चुंबकाकडे आकर्षित होतात.
चुंबक
थोडक्यात पण महत्त्वाचे.