चि. व चि.सौ.कां. हा झी स्टुडिओज निर्मित आणि परेश मोकाशी दिग्दर्शित २०१७ चा भारतीय मराठी भाषेतील रोमँटिक कॉमेडी - ड्रामा चित्रपट आहे. यात ललित प्रभाकर आणि मृण्मयी गोडबोले यांच्या प्रमुख भूमिका आहेत. यात पुष्कर लोणारकर, ज्योती सुभाष, सुप्रिया पाठारे, प्रदीप जोशी, सुनील अभ्यंकर आणि पूर्णिमा तळवलकर सहाय्यक भूमिकेत आहेत. हा चित्रपट १९ मे २०१७ रोजी भारतात प्रदर्शित झाला होता. चित्रपटाचा ट्रेलर ३० एप्रिल २०१७ रोजी प्रदर्शित झाला होता. हा चित्रपट गुजरातीमध्ये शरातो लागू या नावाने रिमेक करण्यात आला होता.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →चि. व चि.सौ.कां.
याचे महत्त्व तुम्हाला आश्चर्यचकित करेल.