चिवावा (शहर)

थोडक्यात पण महत्त्वाचे.

चिवावा (शहर)

चिवावा (स्पॅनिश:सिउदाद दे चिवावा; लिपन : हालेया) ही मेक्सिकोच्या चिवावा राज्याची राजधानी आहे. २०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या ९,२५,७६२ इतकी होती तर चिवावा महानगरक्षेत्राची लोकसंख्या ९,८८,०६५ होती.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →