चिमूर तालुका

जाणून घ्या आश्चर्यकारक तथ्ये.

चिमूर हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील चंद्रपूर जिल्ह्याचा एक तालुका आहे. पूर्वीच्या चिमूर या गावी झालेल्या स्वातंत्र्य लढ्यासाठी चिमूर शहराला विशेष दर्जा देऊन चिमूर हा क्रांती जिल्हा निर्माण करावा, यासाठी इ.स. १९८० सालापासून अनेक आंदोलने करण्यात आली आहेत, मात्र सरकारने मागणीकडे दुर्लक्ष केले आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →