चिंदर हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातील एक गाव आहे.
H
गावात २२ वाड्या असून एकूण लोकसंख्या ३५७९ आहे. कुंभारवाडी व गोसावीवाडी या पारंपारिक व्यवसाय करणाऱ्या विशेष वाड्या येथे आहेत. हिंदू–ख्रिश्चन धार्मिक सलोखा हे गावाचे वैशिष्ट्य मानले जाते.
भात, काजू, आंबा, नारळ ही प्रमुख पिके असून गावातील सुमारे ७०% कुटुंबे बांबू शेती व विक्री करतात.
चिंदर
याचे महत्त्व तुम्हाला आश्चर्यचकित करेल.