चार्टर अॅक्ट १७९३ हा ब्रिटिश संसदेने १७९३मध्ये पारित केलेला कायदा होता. या कायद्यानुसार ईस्ट इंडिया कंपनीला भारतात राज्यकारभारासाठी २० वर्षांची मुदतवाढ देण्यात आली. समिती सदस्यांनी दिलेल्या सूचना नाकारण्याचा अधिकार गव्हर्नरला मिळाला.
- ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी च्या नोकर वर्गाचा पगार भारताच्या तिजोरीतून दिला जाऊ लागला
चार्टर अॅक्ट १७९३
एका नवीन दृष्टिकोनातून पहा.