चार दिवस सासूचे ही ई टीव्ही मराठी वाहिनीवर प्रसारित झालेली आणि सर्वाधिक काळ चाललेली मराठी मालिका आहे. या मालिकेने ३,१४७ एपिसोड पूर्ण करून लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये ३००० पेक्षा जास्त एपिसोड चालणारी पहिली मालिका म्हणून नोंद मिळवली. ही मालिका टाळेबंदीच्या काळात म्हणजेच ३ ऑगस्ट २०२० पासून कलर्स मराठी वाहिनीवर पुनःप्रसारित करण्यात आली.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →चार दिवस सासूचे (मालिका)
या विषयावर तज्ञ बना.