चामुंडा ही सप्तमातृकांपैकी एक मातृका आहे. ललितासहस्त्रनामात हिचे पंचप्रेतासनासीना तसेच पंचप्रेतमंचकशायिनी असे वर्णन आहे. हाडांचा निव्वळ असलेला सापळा व त्यावर फक्त त्वचा असे हिचे रूप आहे. तिच्या पोटावर विषारी विंचू आहे. तिने गळ्यात कवट्यांची माळा घातलेली आहे. तिचे आसन म्हणजी पाच प्रेते आहेत. हिचे रूप भीषण व भेसूर आहे.शाक्तपंथीय हिची आराधना करतात.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →चामुंडा
याचे महत्त्व तुम्हाला आश्चर्यचकित करेल.