चामर कपुगेडेरा

थोडक्यात पण महत्त्वाचे.

चामर कंथ कपुगेडेरा (फेब्रुवारी २४, इ.स. १९८७:कॅंडी, श्रीलंका - ) श्रीलंकाकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारा खेळाडू आहे. हा उजव्या हाताने फलंदाजी आणि मध्यमगती गोलंदाजी करतो.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →