चल्लापल्ली

याची कहाणी तुम्हाला माहित आहे का?

चल्लापल्ली

चल्लापल्ली हे भारताच्या आंध्र प्रदेश राज्यातील कृष्णा जिल्ह्यात असलेले छोटे गाव आहे. २०११ च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या १७,०६७ होती.

हे गाव राष्ट्रीय महामार्ग २१४अ वर आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →