चरक संहिता या आयुर्वेदीय ग्रंथाचे संस्करण चरकाने केले. चरक संहितेचे नाव जरी चरक संहिता असले, तरी तीन विविध व्यक्तींनी त्याचे संपादन केले आहे. अग्निवेश या व्यक्तीने तिचे प्रथम संपादन केले म्हणून त्यास अग्निवेश संहिता असे देखील म्हणले जाते. चरक हा चरक संहितेचा दुसरा संपादक आहे.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →चरक संहिता
याचे महत्त्व तुम्हाला आश्चर्यचकित करेल.