चतुरंग बदक अथवा नुसतेच चतुरंग. (शास्त्रीय नाव - Anas platyrhynchos Linnaeus) हे बहुधा सर्वात सुंदर बदक असावे. भारतात हे बदक मुख्यत्वे स्थलांतरित आहे. उत्तरी भारतातील पाणथळी जांगामध्ये हिवाळ्यात हे मोठया प्रमाणात स्थलांतर करून येते. या पक्ष्यांना युरोपातील व सायबेरियातील स्थानिक पक्षी मानण्यात येते.. भारतातील यांचा आढळ उत्तरी भारतापुरताच मर्यादित आहे. देशाच्या दक्षिणेकडे हा पक्षी नसल्यात जमा आहे.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →चतुरंग बदक
या विषयावर तज्ञ बना.