चंपारणचा लढा

जाणून घ्या आश्चर्यकारक तथ्ये.

चंपारण लढा हा बिहारमधील चंपारण जिल्ह्यातल्या नीळ - उत्पादक शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी महात्मा गांधी यांच्या नेतृत्वाखाली ब्रिटिशांविरुद्ध केलेल आंदोलन होते. गांधींचे भारतातील हे पहिलेच आंदोलन होते. यात मिळालेल्या यशाने त्यांनी देशपातळीवर आपले नेतृत्व प्रस्थापित केले.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →