चंदुलाल अजमीरा ( जुलै ८, इ.स. १९५४) हे भारतीय राजकारणी आहेत.ते तेलुगू देसम पक्षाचे उमेदवार म्हणून इ.स. १९९६ आणि इ.स. १९९८च्या लोकसभा निवडणुकांमध्ये आंध्र प्रदेश राज्यातील वारंगळ लोकसभा मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेले.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →चंदुलाल अजमीरा
एका नवीन दृष्टिकोनातून पहा.