चंडिकाप्रसाद श्रीवास्तव

जाणून घ्या आश्चर्यकारक तथ्ये.

सर "चंद्रिकाप्रसाद श्रीवास्तव" उर्फ सी.पी. (जन्म : ०८ जुलै १९२० मृत्यू २२ जुलै २०१३ ) हे ब्रिटीशकालीन भारतीय प्रशासकीय सेवेतील उच्चाधिकारी, आंतरराष्ट्रीय व्यवस्थापक आणि राजदूत होते. ते लंडन येथे युनायटेड नेशन्स मॅरीटाईम ऑर्गनायझेशनचे सहसचिव होते. स्वातंत्र्यानंतर ते पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांचे स्वीय सचिव होते. .

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →