घोसी लोकसभा मतदारसंघ हा भारताच्या ५४३ लोकसभा मतदारसंघांपैकी एक मतदारसंघ आहे. हा मतदारसंघ उत्तर प्रदेशमधील घोसी ह्या भागात स्थित असून येथील चार विधानसभा मतदारसंघ मऊ जिल्ह्यात तर उर्वरित तीन बलिया जिल्हामध्ये आहेत.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →घोसी लोकसभा मतदारसंघ
याचे महत्त्व तुम्हाला आश्चर्यचकित करेल.