घृष्णेश्वर मंदिर

याबद्दल तुम्हाला सर्वकाही माहित आहे का?

घृष्णेश्वर मंदिर

घृष्णेश्वर मंदिर (IAST: Ghṛṣṇeśvara), हे एक प्राचीन मंदिर आहे, ज्याला ग्रिश्नेश्वर असेही म्हटले जाते, हे महाराष्ट्रातील औरंगाबाद जिल्ह्यातील वेरूळ गावात असलेले शंकराचे मंदिर आहे. हे १२ ज्योतिर्लिंग मंदिरांपैकी एक आहे. हे मंदिर राष्ट्रीय संरक्षित स्थळ असून, वेरूळ लेण्यांपासून दीड किलोमीटर अंतरावर, छत्रपती संभाजीनगर शहराच्या वायव्य दिशेला ३० किलोमीटर (१९ मैल) आणि मुंबई शहराच्या पूर्व-ईशान्य दिशेला ३०० किलोमीटर (१९० मैल) अंतरावर आहे. घृष्णेश्वराचा उल्लेख शिवपुराण, स्कंदपुराण, रामायण आणि महाभारत यांमध्ये आढळतो.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →