हा लेख ग्वाल्हेर जिल्ह्याविषयी आहे. ग्वाल्हेर शहराविषयीचा लेख येथे आहे.
ग्वाल्हेर जिल्हा भारतातील मध्य प्रदेश राज्यातील एक जिल्हा आहे.
ग्वाल्हेर सन १९४८ ते १९५६पर्यन्त मध्य भारताची राजधानी होते, जेव्हा मध्य प्रदेश भारताला जोडला गेला, तेव्हा याला जिल्ह्याचे स्वरूप देण्यात आले.
ग्वाल्हेर जिल्हा
चर्चा करण्यासाठी एक आकर्षक विषय.