ग्वादालुपे व्हिक्टोरिया

या विषयातील रहस्ये उलगडा.

ग्वादालुपे व्हिक्टोरिया

ग्वादालुपे व्हिक्टोरिया (२९ सप्टेंबर, १८४३ - २१ मार्च, १८४३) मेक्सिकोचा सेनापती आणि पहिला राष्ट्राध्यक्ष होता. याचे मूळ नाव होजे मिगेल रमोन अदाउक्तो फेर्नांदेझ इ फेलिक्स होते.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →