ग्लिम्प्सेस ऑफ वर्ल्ड हिस्ट्री

या विषयातील रहस्ये उलगडा.

ग्लिम्पसेस ऑफ वर्ल्ड हिस्ट्री हे जवाहरलाल नेहरू यांनी लिहलेले एक पुस्तक आहे, जे १९३४ मध्ये प्रकाशित केले होते. पुस्तकाचे उपशीर्षक आहे "मुलीला तुरुंगातून लिहलेली पुढील पत्रे आणि तरुण लोकांसाठी इतिहासाचे एक विलक्षण वर्णन" असे आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →