ग्रेट ब्रिटनचे राजतंत्र

हा लेख तुमचा दृष्टिकोन बदलेल.

ग्रेट ब्रिटनचे राजतंत्र

ग्रेट ब्रिटनचे राजतंत्र हा उत्तर युरोपातील एक भूतपूर्व देश आहे. १७०७ साली इंग्लंडचे राजतंत्र व स्कॉटलंडचे राजतंत्र ह्या दोन राज्यांचे एकत्रीकरण करून ह्या देशाची निर्मिती करण्यात आली. ग्रेट ब्रिटनचे राजतंत्र ह्या नवीन देशाने ग्रेट ब्रिटन बेटावर एकछत्री अंमल करण्यास सुरुवात केली.

१८०१ साली आयर्लंडचे राजतंत्र ह्या राज्याने ग्रेट ब्रिटनसोबत एकत्रित येण्याचा निर्णय घेतला व त्यातुन ग्रेट ब्रिटन व आयर्लंडचे संयुक्त राजतंत्र ह्या नवीन देशाची स्थापना झाली.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →