ग्रीली काउंटी (कॅन्सस)

याची कहाणी तुम्हाला माहित आहे का?

ग्रीली काउंटी (कॅन्सस)

ग्रीली काउंटी ही अमेरिकेच्या कॅन्सस राज्यातील १०५ पैकी एक काउंटी आहे. याचे प्रशासकीय केन्द्र ट्रिब्युन येथे आहे.

२०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या १,२८४ इतकी होती. या काउंटीची लोकसंख्या कॅन्ससमध्ये सर्वात कमी आहे.

ग्रीली काउंटीची रचना १८८८ मध्ये झाली. या काउंटीला होरेस ग्रीली यांचे नाव दिलेले आहे. यांनी आपल्या न्यू यॉर्क ट्रिब्युन वृत्तपत्रातून त्यावेळच्या पूर्व अमेरिकेत राहणाऱ्या तरुणांना गो वेस्ट, यंग मॅन (पोरा, पश्चिमेला जा) असे आवाहन केले होते.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →