ग्राउब्युंडन हे स्वित्झर्लंड देशाचे सर्वात मोठे व सर्वात पूर्वेकडील राज्य (कॅंटन) आहे. ग्राउब्युंडन राज्याची सीमा ऑस्ट्रिया, इटली व लिश्टनस्टाइन ह्या तीन देशांना लागून आहे.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →ग्राउब्युंडन
चर्चा करण्यासाठी एक आकर्षक विषय.