ग्यालशिंग–बर्न्याक विधानसभा मतदारसंघ हा भारताच्या ईशान्येकडील सिक्कीम राज्याच्या ३२ विधानसभा मतदारसंघांपैकी एक आहे. ग्यालशिंग-बर्न्याक हा राज्याच्या एकमेव सिक्कीम लोकसभा मतदारसंघाचा भाग आहे.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →ग्यालशिंग–बर्न्याक विधानसभा मतदारसंघ
तुमचे ज्ञान वाढवण्यासाठी वाचा.