गोवरी म्हणजे गाय,बैल,म्हैस,रेडा किंवा टोणगा या पाळीव जनावरांच्या शेणापासून तयार केलेली वस्तू होय. हिचा इंधन म्हणून वापर केला जातो.शेण थापून वाळवून 'गोवरी' करून चुलीत इंधन म्हणून जाळली जाते.ग्रामीण भाषेत यांना 'शेण्या' असेही म्हणतात.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →गोवरी
थोडक्यात पण महत्त्वाचे.