गोल्डफिश हा २०२३ चा भारतीय इंग्रजी भाषेतील नाट्य चित्रपट आहे जो पुषण कृपलानी यांनी लिहिलेला आणि दिग्दर्शित केला आहे. यात कल्की केकला, गॉर्डन वॉर्नेके आणि दीप्ती नवल यांच्या भूमिका आहेत. हा चित्रपट २५ ऑगस्ट २०२३ रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला. चित्रपटाचे कथानक एका आई-मुलीच्या नात्यावर आधारीत आहे ज्यात वृद्ध आईला डिमेन्शिया झाला आहे. चित्रपटाला समीक्षकांची चांगली प्रशंसा मिळाली.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →गोल्डफिश (चित्रपट)
या विषयावर तज्ञ बना.