गोपाल सिंग राणा हे उत्तराखंड राज्यामधील भारतीय राजकारणी आणि उत्तराखंड विधानसभेचे तीन वेळा निवडून आलेले सदस्य आहेत. गोपाल यांनी पहीली उत्तराखंड विधानसभा, दुसरी उत्तराखंड विधानसभा आणि पाचव्या उत्तराखंड विधानसभेत नानकमट्टा विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →गोपाल सिंग राणा
याचे महत्त्व तुम्हाला आश्चर्यचकित करेल.