गोन्झालो इग्वायिन

तुम्हाला हे नक्कीच माहित नसेल!

गोन्झालो इग्वायिन

गोन्झालो जेरार्दो इग्वायिन (स्पॅनिश: Gonzalo Gerardo Higuaín; १० डिसेंबर १९८७) हा एक आर्जेन्टाईन फुटबॉल खेळाडू आहे. २००९ सालापासून आर्जेन्टिना राष्ट्रीय संघाचा भाग असलेला इग्वायिन २०१० व २०१४ फिफा विश्वचषक तसेच २०११ कोपा आमेरिका स्पर्धांमध्ये आर्जेन्टिनासाठी खेळला आहे.

क्लब पातळीवर इग्वायिन सध्या सेरी आ मधील एस.एस.सी. नापोली ह्या क्लबासाठी खेळत आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →