गोटलिब डाइमलर

एका नवीन दृष्टिकोनातून पहा.

गोटलिब डाइमलर

गोटलिब विल्हेम डाइमलर (१७ मार्च, इ.स. १८३४ - ६ मार्च, इ.स. १९००) हे जर्मन अभियंता आणि उद्योगपती होते. यांनी स्टुट्गार्टमध्ये पहिल्या मोटरकारची निर्मिती केली. त्यांनी कार्ल बेंझबरोबर मर्सेडिझ-बेंझ या मोटरकार बनवणाऱ्या कंपनीची स्थापना केली.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →