गोंदिया–अर्जुनी–बल्हारशाह रेल्वेमार्ग

याचे महत्त्व तुम्हाला आश्चर्यचकित करेल.

गोंदिया−अर्जुनी−बल्लारशाह रेल्वेमार्ग हा भारतामधील एक प्रमुख रेल्वेमार्ग आहे. गोंदिया व चंद्रपूर ह्या दोन मोठ्या शहरांना जोडणारा हा २८८ किमी लांबीचा मार्ग महाराष्ट्र ह्या राज्यांमधून धावतो. अर्जुनी मोरगाव, देसाईगंज, ब्रम्हपुरी, नागभीड, सिंदेवाही, मूल, चंद्रपूर इत्यादी महत्वपूर्ण शहरे ह्याच मार्गावर आहेत. हा मार्ग महाराष्ट्राच्या विदर्भ भागातील महत्वपूर्ण मार्ग असुन उत्तर भागातुन दक्षिण भारताकडे महत्वपूर्ण गाड्या येथुन जातात व तसेच भौगोलिक प्रदेशांना उर्वरित भागासोबत जोडणारा मोठा दुवा आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →