गोंदण म्हणजे सुई किंवा काटा यांच्या साहाय्याने अंगाच्या कातडीवर नक्षी काढणे किंवा शरीरावर काहीतरी चिन्ह, चित्र वा प्रतिमा टोचून घेण्याची क्रिया म्हणजे गोंदण. ग्रामीण आणि आदिवासी जीवनातील ही एक कला होती/आहे.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →गोंदण
थोडक्यात पण महत्त्वाचे.