लाखो वर्षांपूर्वी पृथ्वीवरील भूखंड एकसंध होता. कालौघात त्याचे तुकडे झाले, आणि जगाचा नकाशा बदलत राहिला. या तुकड्यांपैकी सर्वांत मोठ्या तुकड्याचे नाव गोंडवना. सुमारे १० लाख वर्षांपूर्वी याचेही छोटे तुकडे होऊन अफ्रिका, भारत, ऑस्ट्रेलिया, अंटार्क्टिका हे भूप्रदेश तयार झाले.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →गोंडवन
तुम्हाला हे नक्कीच माहित नसेल!