गूगल भाषांतरकाराची पठडी
गूगल ट्रांसलेटर टूलकिट ही आंतरजालावरील एक सेवा आहे, जी भाषांतरकारांना गुगल ट्रांसलेटने स्वयंचलितरित्या उत्पादित केलेले भाषांतर संपादन करणे शक्य करते.गूगल ट्रांसलेशन टुलकिटमुळे,भाषांतरकार आपले काम सुस्थितीत आयोजित करु शकतात.ते भाषांतरांची देवाण घेवाण करु शकतात,भाषांतरकार विकिपीडियाचे लेख,ओपनऑफिस.ऑर्ग आरटीएफ एचटीएमएल मायक्रोसॉफ्ट वर्ड या पद्धतीतील मजकूर देखील दस्तावेज चढवु शकतात तसेच भाषांतरित करु शकतात..
गूगल ट्रांसलेशन टुलकिटला गूगल ट्रांसलेटचे पाठबळ आहे.ही एक मुक्त भाषा भाषांतराची सेवा आहे.ती एकसमयावच्छ्एदेकरून,मजकूर व संकेतस्थळावरील पाने भाषांतरेएत करते.गूगल ट्रांसलेट हे वापरकर्त्यास त्याने चिटकविलेल्या मजकूराचे वा त्याने दिलेल्या दुव्याचे त्वरित मशीन ट्रांसलेशन मिळणे शक्य करते.प्राथमिकरित्या,पारंपारिक नियमाधारीत विश्लेषणाऐवजी,सांख्यिकीक विश्लेषणाचा वापर करून,गूगल ट्रांसलेट हे स्वयंचलीत भाषांतर ऊपलब्ध करते.असे भाषांतर हे, मग गूगल ट्रांसलेशन टुलकिट संपादकाचा वापर करून, संपादिल्या जाऊ शकते.
गूगल ट्रांसलेशन टुलकिटचे विमोचन दिनांक ९ जून २००९ रोजी करण्यात आले.या उत्पादनाचे नाव पूर्वी ऑगस्ट २००८ मध्ये घोषित केल्याप्रमाणे,'गूगल ट्रांसलेशन सेंटर' असे ठेवण्यात येणार होते.तरीही,गूगल ट्रांसलेशन टूलकिट हे निर्धारीतापेक्षा कमी ऊंची गाठलेले उत्पादन म्हणुन समोर आले :
Google claims that Google Translator Toolkit is part of their "effort to make information universally accessible through translation" and "helps translators translate better and more quickly through one shared, innovative translation technology."
सध्या,ज्या व्यक्ति गैर-सरकारी संस्थांसाठी विकिपीडियात केलेल्या योगदानांचे वा सामग्रीचे भाषांतर करतात, अशा अनेक एकत्रितपणे विचार करणाऱ्या लोकांचे, गूगल ट्रांसलेशन टूलकिट हे आकर्षण ठरत आहे.
"The significance of the Google Translator Toolkit is its position as a fully online software-as-a-service (SaaS) that mainstreams some backend enterprise features and hitherto fringe innovations, presaging a radical change in how and by whom translation is performed."
गूगल ट्रांसलेटर टूलकिट
चला या जगात एक खोल डुबकी मारूया.