गुआनाबारा खाडी ही रियो दि जानेरो राज्यातील दक्षिणपूर्व ब्राझिलमध्ये स्थित एक खाडी आहे. त्याच्या पश्चिम किनाऱ्यावर रिओ डी जनेरियो आणि ड्यूक डी कॅक्सियास ही शहरे आहेत आणि त्याच्या पूर्व किनाऱ्यावर नितेरोई आणि साओ गोंसालो ही शहरे आहेत. गुआनाबारा खाडी ही ब्राझीलमधील क्षेत्रफळानुसार दुसऱ्या क्रमांकाची खाडी आहे ज्याचे क्षेत्रफळा ४१२ चौरस किमी (१५९ चौ. मैल) आहे व परिमिती १४३ किलोमीटर (८९ मैल) आहे. खाडीत १३० पेक्षा जास्त बेटे आहेत.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →गुआनाबारा खाडी
या विषयावर तज्ञ बना.