पुणे जिल्ह्यातले गुंजन मावळ किंवा गुंजवण मावळ म्हणजे गुंजवणी नदीचे खोरे. याच गुंजन मावळात राजगड किल्ला आहे. गुंजन मावळ हा पुणे जिल्ह्यातल्या बारा मावळांपैकी एक आहे.
या नदीचा उगम वेल्हे तालुक्यातील राजगड, तोरणा या किल्ल्याच्या परिसरात होतो.. भागीनघर या गावाजवळ कानंदी नदी आणि गुंजवणीचा संगम होतो. पुढे भोर तालुक्यात पोहोचल्यावर गुंजवणी नीरा नदीला मिळते. या संगमापूर्वी तिला शिवगंगा नदी मिळते.
गुंजवणी नदी
यामागील विज्ञान आणि इतिहास.