गीता कपूर

एका नवीन दृष्टिकोनातून पहा.

गीता कपूर

गीता कपूर (जन्म:५ जुलै १९७३) बॉलिवूडमधील एक भारतीय नृत्यदिग्दर्शक आहे. डान्स इंडिया डान्स, सुपर डान्सर आणि इंडिया के मस्त कलंदर या भारतीय वास्तव नृत्य कार्यक्रमच्या न्यायाधीशांपैकी एक आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →