गीता अय्यंगार

याबद्दल तुम्हाला सर्वकाही माहित आहे का?

गीता अय्यंगार ( ७ डिसेंबर,१९४४ पुणे - १६ डिसेंबर २०१८, पुणे) या भारतीय योगशिक्षिका होत्या. या योगाचार्य बी.के.एस. अय्यंगार यांची मोठी मुलगी होत्या. त्यांनी स्त्री स्वास्थ्यासाठी योगासनांचा पुरस्कार केला.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →