श्रीलंकेच्या दक्षिण प्रांतामधील गाल्ल (सिंहला: ගාල්ල; तमिळ: காலி) (मराठीत गॅले) हा एक जिल्हा असून त्याचे क्षेत्रफळ १,६५२ चौरस किमी आहे. २००१ च्या जनगणनेनुसार गाल्ल जिल्ह्याची लोकसंख्या ९,९०,४८७ होती.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →गाल्ल जिल्हा
एक संपूर्ण मार्गदर्शक तुमच्यासाठी.