एक प्राचीन राज्य आणि सध्याच्या अफगाणिस्तानातील कंदहार प्रांत. पश्चिम पंजाब, वायव्य सरहद्द प्रांत, काश्मीरचा दक्षिण व पश्चिम भाग आणि अफगाणिस्तान या सगळ्यांचा मिळून होणारा प्रदेश पूर्वी गांधार नावाने ज्ञात होता. तक्षशिला, पेशावर ही ठिकाणे या प्रदेशाच्या राजधान्या राहिलेली ठिकाणे आहेत.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →गांधार
याचे महत्त्व तुम्हाला आश्चर्यचकित करेल.